105 - Al-Fil ()

|

(1) १. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी कसा व्यवहार केला?

(2) २. काय त्यांचा डाव असफल नाही केला?

(3) ३. आणि त्यांच्यावर पक्ष्यांच्या झुंडीवर झुंडी पाठविल्या

(4) ४. जे त्यांच्यावर माती आणि दगडांच्या खड्यांचा मारा करीत होते.

(5) ५. मग त्यांना खाऊन टाकलेल्या भूशा (चोथ्या) प्रमाणे करून टाकले.