112 - Al-Ikhlaas ()

|

(1) १. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे.

(2) २. अल्लाह निरपेक्ष आहे.

(3) ३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला.

(4) ४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे.